माझी माणस.. हीच माझी ताकद आमदार कैलास पाटील

माझी माणस.. हीच माझी ताकद आमदार कैलास पाटील 
धाराशिव: कोणी आजारी असले आणि दादांना समजले की दादा थेट हॉस्पीटलमध्ये जावून रुग्णांसह नातेवाईकांची आपुलकीने विचारपूस करतात. आजपर्यंत एवढा संवेदनशील आमदार जनतेने बहुतेक पाहिला नसावा. सारोळा आणि काजळा येथील रूग्ण हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती कैलास दादांना देताच तातडीने सर्व कामे सोडून दादा रूग्णालयात दाखल झाले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांची विशेष काळजी घ्या, काही अडचण आली तर मला कळवा असे सांगितले. तसेच नातेवाईकांना ही धीर देत काही अडचण आली तर मला कॉल करा असे सांगितले. गोर-गरिबांसाठी कायम धावून जातात. त्यामुळेच दादा म्हणजे आपल्याच घरातील सदस्य आहेत असे प्रत्येकाला वाटायला लागले आहे

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक