देविस पाच तोळ्याचा सोन्याचा लक्षमीहार अर्पण

देविस पाच तोळ्याचा सोन्याचा लक्षमीहार अर्पण 

 तुळजापूर - पंढरपूर येथील माजी नगरसेवक विठ्ठल शेट्टी धोञे यांनी शुक्रवार दि१०रोजी श्रीतुळजाभवानी  मातेस पाच तोळे सोन्याचा लक्ष्मी  हार अर्पण केला .
 सुवर्णलक्षमी हार अर्पण केल्यानंतर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने सहाय्यकधार्मीक व्यवस्थापक विश्वास परमेश्वर कदम यांनी विठ्ठल धोञे परिवाराचा देविची प्रतिमा  महावस्ञ देवुन यथोचित  सन्मान केला यावेळी यावेळी धोञे यांचे पारंपारिक पुजारी श्रीकांत केशव कदम पञकार  प्रदीप अमृतराव पंढरपूर चे माजी उप नगराध्यक्ष सुधीर धोञे संतोष धोञे मंदीराचे तिरुपती वाघे उपस्थितीत होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक