प्रतेकाला धाराशिव कारखान्याचे चेरमन अभित पाटील सारखा मिञ भेटला पाहीजे आपल्या मिञाचा जिव वाचवण्यासाठी बोलवले विमान
आपल्या मिञाचा जिव वाचवण्यासाठी बोलवले विमान
राहुल कोरे धाराशिव
मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू.. पण मित्राचा जीव वाचला पाहिजे.. त्याला स्वास्थ्य लाभलेच पाहिजे..
जळोली गावचे सहकारी मित्र व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.दत्तात्रय नरसाळे यांना मागील चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले लहान आतड्यास गॅगरीन मुळे शस्त्रक्रिया केली परतू त्यांची तब्येत खालावत होती. पोटात आतड्यात इन्फेक्शन जास्त असल्यामुळे
मुंबई येथील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांशी मुंबई जाऊन चर्चा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मित्रास सोलापूर अश्विनी हॉस्पिटल येथून दुपारी ४ वाजता विमान ॲम्बुलन्सने मुंबई येथे दाखल केले..
सहकारी मित्रास चांगल्या सुख सुविधा व अधिक टेक्नॉलॉजीमुळे मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. मी स्वत: त्यांच्या सोबत माझी जबाबदारी म्हणून एअर ॲम्बुलन्स घेऊन सोलापुरातून मुंबईला हाॅस्पिटल येथे उपचार घेऊन आलो उपचार सुरू केले आहेत. लवकर आजारातून होऊन बरे होतील हा विश्वास वाटतो..
अभिजीत पाटील सारखा मिञ सगळ्याना मिळाला पाहीजे आसी मानस आताच्या काळात भेटत नाही :
छाया राहुल कोरे आळणीकर