भाजपा महिला उपाध्यक्षपदी दयमंती वाकुरे यांची निवड

भाजपा महिला उपाध्यक्षपदी दयमंती वाकुरे यांची निवड


उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 प्रतिष्ठान भवन (भाजपा भवन)  धाराशिव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे  व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई  पुनगुडे यांच्या  मार्गदर्शनाखाली सौ. दमयंती वाकुरे यांची धाराशिव भाजपा महिला मोर्चा शहर उपाध्यक्षपदी  तर उषाताई येरकळ यांची धाराशिव महिला मोर्चा तालुका अध्यक्ष व अस्मीता ताई कांबळे माजी जि. प. अध्यक्ष यांची भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तुळजापुर पदी निवड करण्यात आली. 

यावेळी  मनिषा केंद्रे, सर्जे मॅडम व प्रमुख पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थीत  होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक