*महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे च्या* *उस्मानाबाद मंडल अध्यक्षपदी बापु जगदे, व सचिव पदी सिद्दिक मुलांनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

*महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे च्या*
 *उस्मानाबाद मंडल अध्यक्षपदी बापु जगदे, व सचिव पदी सिद्दिक मुलांनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

राहुल कोरे उस्मानाबाद

*व लातूर झोन उपाध्यक्ष बालाजी आगवणे व सहसचिव विठ्ठल गायके यांची निवड.*
  दि.25 फेब्रुवारी रोजी हॉटेल रोमा,                     उस्मानाबाद  येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटने च्या केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके,उपाध्यक्ष एन.डी.पोटभरे,झोन अध्यक्ष आर.एस.गायकवाड,सचिव सिद्धार्थ कुसभागे,कार्याध्यक्ष बालाजी कांबळे,संघटक डी के गवळी यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये लातुर झोन आढावा बैठक संपन्न झाली .
       या बैठकीत बीड/लातूर/उस्मानाबाद च्या कर्मचारी यांचे प्रश्न/ अडचणी सोडवणे या बाबत चर्चा करण्यात आली , तसेच सभासद अहवाल ,इमारत निधी, एप्रिल मध्ये कोल्हापूर येथे होणारे अधिवेशन या बाबत  चर्चा करण्यात आली   या वेळी उस्मानाबाद  नुतन कार्येकारणी २०२३ निवड करण्यात आली या वेळी संघटनेचे ऐकनिष्ठ सभासद बापु जगदे यांची जिल्हाध्यक्ष पदी, व सचिव सिद्धिक मुलानी,कार्याध्यक्ष निशिकांत संगवे,संघटक संजय माळाळे,उपाध्यक्ष  आविनाश चौदंत,सहसचिव अनिल पवार,कोषाध्यक्ष सुदामओव्हाळ,महिला प्रतिनिधी शुभांगी सरवदे,यांची निवड करण्यात आली . 
            या वेळी बालाजी आगवणे, मजमिल शेख,सत्यप्रकाश कांबळे, प्रमोद सोनवणे,   कल्याण गंगावणे,बी.जी. खंडागळे,गौतम मोठे,संजय माळाळे,गणेश जमादार,धनराज काषिद,सुदाम दापकर,इम्रान शेख, युवराज पाटील,दिलीप घाटेराव, अमीर शेख, सोनटक्के,या सह उस्मानाबाद लातुर बीड जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक