लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर, आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर, आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे
तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
📯विवाह दिनांक :- १८ मार्च २०२३📯
स्थळ:- छायादीप मंगल कार्यालय जिल्हा दूध संघासमोर औरंगाबाद रोड,उस्मानाबाद.
नाव नोंदणी अंतिम तारीख :- १० मार्च २०२३
अधिक माहितीसाठी संपर्क 
मो.नं.:- *९९२३८००२५६*
#उस्मानाबाद , #धाराशिव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक