सुरक्षा रक्षक आकाश शित्रे , रुषीकेश गवळी यांचा प्रामाणिकपणा२९३७३ रुपयेची पिशवी भाविकांना दिली परत

सुरक्षा रक्षक आकाश शित्रे , रुषीकेश गवळी यांचा प्रामाणिकपणा


२९३७३ रुपयेची पिशवी भाविकांना दिली परत

 तुळजापूर  / प्रतिनिधी-

  तुळजापूर येथे मंदिर परिसरामध्ये  सुरक्षा रक्षक आकाश शित्रे व रेसक्यु कर्मचारी गवळी रुषीकेश यांना गणेश विहार  येथे एक अनओळखी पिशवी सापडली त्या पिशवीत संबधीत व्यक्तीचे आधार कार्ड सापडले.


  आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी संप्रदाय केशर भाऊसाहेब कोठे ह्या महिला भाविक रा. हंडाळवाडी पाथर्डी अहमदनगर येथील असून सदरील पिशवी दर्शनमंडप कंट्रोल रुम येथे जमा केली .तसेच वारकरी संप्रदाय महिला भाविक  नांव:केशर भाऊसाहेब कोठे रा:हंडाळवाडी पाथर्डी अहमदनगर पिशवीमध्ये एक आधार कार्ड व एसटी  महामंडळाचा पास होता. त्या पिशवीत एकूण रुपये २९३७३ होते.  त्या भावीकांची ओळख पटवून त्या महिला भाविकास रक्कम परत करण्यात आली. अकाश शित्रे समक्ष सुरक्षा निरिक्षक कमलाकर रुषीकेश गवळी यांच्या प्रमाणिक पणामुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.  सुरक्षा निरिक्षक बाळु बागल,सुरक्षा रक्षक पवार   शिञे आकाश,देवकर कृष्णा,जाधव विकास, रुषीकेश गवळी अदीजन उपस्थित होते .

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक