एक एकर मध्ये फायर आर्ट करूनमा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा
फायर आर्टिस्ट यशराज नलावडे
कार्यक्रमाची संकल्पना तुषार शिंदे.
उदघाटक :- शिवसेना_जिल्हाप्रमुख सुरज साळुंके
प्रमुख उपस्थिती :- उद्योजक देवदत्तजी मोरे.
जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब वाघ
माझी पंचायत समिती सभापती अकबरजी तांबोळी
प्रदीप (नाना) सस्ते, जयंत राजे भोसले,
उपसरपंच शशांक (अण्णा) सस्ते,
ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, शिवाजी नलावडे. ग्रामपंचायत सदस्य मच्छिन्द्र पवार.
ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, सदाशिव आप्पा तोडकर, योगेश चव्हाण, सतीश नलावडे, वाकडे पाटील
सतीश (मामा) इंगळे, अण्णा कोथिंबीर , सचिन शिंदे सर. येडशीतील ग्रामस्थ उपस्थित होते