उस्मानाबादेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करुन हेलिकॉस्टरद्वारे पुष्पवृष्टी करुन अभिवादन

उस्मानाबादेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करुन हेलिकॉस्टरद्वारे पुष्पवृष्टी करुन अभिवादन

राहुल कोरे उस्मानाबाद

उस्मानाबाद : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे रविवारी (दि.19) शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, अजित लाकाळ, अनिल खोचरे, मधुकर तावडे, खंडेराव चौरे, सुनिल काकडे, प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, भारत कोकाटे, दत्ता बंडगर, नानासाहेब निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, विष्णु इंगळे, भारत इंगळे, भाऊसाहेब उंबरे, विजय मुद्दे, अभय इंगळे, खलिल सय्यद, प्रल्हाद मुंडे, प्रशांत पाटील, संभाजी सलगर, पृथ्वीराज चिलवंत आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक