महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहाढदिवसानिमित्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची उद्घाटन व सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले .

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची उद्घाटन व सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड धाराशिव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी उपस्थित,देवदत्त मोरे जिल्हा परिषद सदस्य मेंबर नाना वाघ,भीमा (अण्णा) जाधव,पप्पू (आबा) मुंडे,विलास (भैय्या) लोकरे,कुणाल धोत्रेकर,अमर माळी,रंजीत चौधरी,पिंटू पवार,प्रणिल रणखांब,प्रीतम खळतकर,बालाजी सूर्यवंशी,दादा घोरपडे,शुभम पांढरे,संकेत हजगुडे,अजिंक्य आगलावे  प्रशांत शेरकर,सचिन मडके,दिनेश तुपे,संतोष देवकते
काका वाकुरे,दत्ता तिवारी,पापा देशमुख  
सर्व शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक