Skip to main content

जिल्हा पोलीस मुख्यालयात सुसज्ज उपहारगृहाचे पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा पोलीस मुख्यालयात सुसज्ज उपहारगृहाचे पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन



जिल्हा पोलीस मुख्यालयात सुसज्ज उपहारगृहाचे पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन
उस्मानाबाद
‍मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत उस्मानाबाद पोलीस मुख्यालय आवारात पोलीसांसाठी ‘सुसज्ज उपहारगृह’ सुरु करण्यात आले. या उपहारगृहाचा शुभारंभ सोमवार, दि.06 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हास्ते करण्यात आला. हे उपहारगृह पोलीस अधिकारी, अमंलदांरा बरोबर सर्वसामान्य नागरिकासाठी खुले असल्याचे उपहारगृह चालविणाऱ्या वर्षाराणी कुदळे यांनी यावेळी सागिंतले. उपहारगृहाच्या उदघाटनासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी,अमंलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक