राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा  या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राहुल कोरे आळणीकर

कळंब येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन केले. 

मराठी मातीत खेळला जाणारा आट्यापाट्या हा खेळ धाडसी आणि रोमहर्षक आहे. पारंपरिक खेळातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

यावेळी सर्व स्पर्धकांना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नरसिंग जाधव, उपसंचालक सुधीर मोरे, दिपक कवीश्वर, श्रीमती गंगासागर शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके, सारिका काळे, शहरप्रमुख प्रदिप मेटे, प्रा. दिलीप पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, तहसीलदार मनीषा मेने, मुख्याधिकारी शैला डाके तसेच खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक