धाराशिव येथे पवनराजे निंबाळकर साहेबांच्या 70 व्या जयंती निमित्त जिल्ह्यातील पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करणाऱ्या व कृषि विषयक सातत्याने बातम्या देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान

धाराशिव येथे पवनराजे निंबाळकर साहेबांच्या 70 व्या जयंती निमित्त जिल्ह्यातील पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करणाऱ्या व कृषि विषयक सातत्याने बातम्या देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान 

 सन्मान यावळी खासदार ओमराजे निबाळकर, कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, श्री. नानासाहेब पाटील , हरिश्चंद्र पाटील, श्री. संतोष सोमवंशी, श्री. संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 याप्रसंगी 1. धाराशिव जिल्ह्यात राजमा पीकाची सर्वप्रथम पेरणी करणारे शेतकरी श्री. काकासाहेब मोरे, 2. जिल्ह्यात सर्वप्रथम तुती लागवड करणारे शेतकरी श्री. राजेंद्र इदगे, 3. जिल्ह्यात सर्वप्रथम ड्रॅगन फ्रुटची लागवड करणारे शेतकरी श्री. नितीन सावंत, 4. जिल्ह्यात सर्वप्रथम स्ट्रॉबेरीची लागवड करणारे शेतकरी श्री. सचिन सुर्यवंशी, 5. कृषी क्षेत्राविषयी सातत्याने बातम्या, लेख लिहीणारे पत्रकार श्री. बालाजी आडसुळ, 6. कंत्राटी पध्दतीने शेती घेवुन सेंद्रीय शेती करणाऱ्या श्रीमती निर्मला मोरे यांना सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल आदी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना श्री. अक्षय ढोबळे, माजी गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, रवि कोरे राणा बनसोडे, राजु वाघमारे, काकासाहेब शिनगारे, समीर पठाण,कलीम कुरेशी, पंकज पाटील,   पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक