शिवसैनिकांच्या पायी दिंडीमध्ये कळंब धाराशिव मतदार संघांचे आमदार मा कैलास दादा पाटील यांनी दिंडी मध्ये सहभाग घेऊन 3 की मी चालून दिंडीस शुभेच्छा दिल्या.


 शिवसैनिकांच्या पायी दिंडीमध्ये कळंब धाराशिव मतदार संघांचे आमदार मा कैलास दादा पाटील यांनी दिंडी मध्ये सहभाग घेऊन 3 की मी चालून दिंडीस शुभेच्छा दिल्या.


कळंब /सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्यालयीन लढ्यामध्ये यश प्राप्त व्हावे, संविधान वाचवन्याच्या लढाईला बळ मिळावे तसेच शिवसेनेचे पुन्हा राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून आई तुळजाभवानी शक्ती तथा सुदृढ आरोग्य देवो, हा उद्धेश पवित्र  घेऊन निष्ठावंत शिवसैनिकांनी पायी दिंडी केज ते तुळजापूर काढली आहे.

 हि दिंडी श्री रत्नाकर आप्पा शिंदे शिवसेना तालुका प्रमुख केज ,बीड यांच्या नेतृत्वात असून सोबतशिवसैनिकांच्या पायी दिंडीमध्ये कळंब धाराशिव मतदार संघांचे आमदार मा कैलास दादा पाटील यांनी दिंडी मध्ये सहभाग घेऊन 3 की मी चालून दिंडीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना  शुभेच्छा दिल्या

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक