राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांची धाराशिव शहरात जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांची धाराशिव शहरात जयंती उत्साहात साजरी
धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने धाराशिव शहरातील श्री संताजी महाराज चौक येथे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली.याप्रसंगी संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याचा गौरवोद्गगार सर्वांसमोर मांडले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,जनता सहकारी बॅकेचे माजी चेरमन विश्वास शिंदे,जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक संजय देशमुख,जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,माजी नगरसेवक सोमनाथ गुरव,अभिजित काकडे,तुषार निंबाळकर,लक्ष्मण माने,दाजीअप्पा पवार,तेली समाज संघटनेचे जिल्हा सचिव ॲड विशाल साखरे,ॲड मंजुषा साखरे,ॲड खंडेराव चौरे,आबासाहेब खोत,इंजिनियर राहुल गवळी,पंकज पाटील,वैजिनाथ गुळवे,प्रमोद मेंगले,लक्ष्मण निर्मळे,शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत निर्मळे,पांडूरंग भोसले,विशाल मिश्रा,प्रशात माळी,विष्णु इंगळे,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.